मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये 2022-23 | New Voter ID Card Apply Online Marathi
भारत सरकारने डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. या मध्ये राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा हि सहभाग आहे. या पोर्टलद्वारे, तुम्ही मतदान ओळखपत्रांसाठी अर्ज करू शकता. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला मतदान ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करण्यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत जसे की Voter ID … Read more